छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद तालुक्यातील अतिवृष्टी ढगफुटी झाल्यामुळे पुरपूरग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ मदतन मिळणे.. काॅग्रेसची मांगनी

छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद तालुक्यातील अतिवृष्टी ढगफुटी झाल्यामुळे पुरपूरग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ मदतन मिळणे .. काॅग्रेस ची मांगनी

छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद तालुक्यातील अतिवृष्टी ढगफुटी झाल्यामुळे पुरपूरग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ मदतन मिळणे

छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी ढगफुटी झाल्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार घाटनांद्रा केळगाव अंबई पैठण तालुक्यातील अनेक गावे कन्नड तालुक्यातील गावे गंगापूर तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली आलेले आहेत नागरिकांची राहण्याची जेवणाची अतोनात हाल होत आहेत आणि अद्याप पर्यंत शासन आणि प्रशासन यांच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचलेली नाहीत म्हणून अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाअधिकारी यांना निवेदन देण्यात आले की तात्काळ ढगफुटी अतिवृष्टी झाल्यामुळे नागरिकांचे जे नुकसान झालेले आहेत त्यांना मदत मिळवावी त्यांना राहण्याची जेवण्याची व्यवस्था करण्यात यावी शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहेत पंचनामे करून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी याकरिता

अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा जालना लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ भैय्या सूचनेनुसार अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा सिल्लोड विधानसभा चे प्रभारी डॉ जफर अहमद खान अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे महासचिव इंजिनिअर इफ्तेखार शेख माजी सभापती अँड एबालसिंग गील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ अरुण शिरसाट किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रमंडवाल शेख अथर अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सय्यद फराज आबेदी अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शाहिद खान अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ सिकंदर शेख अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ हाश्मी सैफुद्दीन अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहसिन शेख साजिद कुरेशी नदीम सौदागर सलमान खान जसबीर सिंग सौदी गौतम किसन नरवडे मजाज खान सय्यद युनूस सलीम पटेल इमरान शेख जोस्पीच फ्रान्सिस मॅडम शेख जुल्फेकार आधी जिल्हा व Skte अल्पसंख्याक विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Sayyad Karim builder

Share Post

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!