महिला काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्या अनिताताई भंडारी यांनी अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अनीस पटेल यांचा घरी बोलून सत्कार सन्मान करण्यातआला
याबद्दल अनिताताई भंडारी यांचे अनीस पटेल यांनी मनापासून आभार व्यक्त केले तसेच अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार डॉ अरुण शिरसाट जमील खान यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्या सरोज जेकब मॅडम शकुंतलाताई साबळे अरुणाताई लांडगे उषाताई खंडागळे मोठ्या संख्या ने महीला ची उपस्थीती होती